कोल्हापूर न्यूज बुलेटीन
दि. ९ फेब्रुवारी २०२१
पर्यावरणातील 30 टक्के कार्बन शोषून घेणारे पिक म्हणून बांबूची ओळख आहे. त्यामुळे लातूर जिल्ह्यासह राज्यभर बांबू लागवडीची चळवळ उभारली जाणार ; राज्य कृषीमूल्य आयोगाचे माजी अध्यक्ष पाशा पटेल

छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखाना व्यवस्थापनाने 100 ते 150 कोटी रूपये कर्जाच्या खाईत घालून अडचणीत आणण्याचा प्रयत्न ; मोहन सालपे

महाराष्ट्र स्टेट प्रायव्हेट नर्सेस युनियनचा प्रथम वर्धापन दिन राजर्षी छत्रपती शाहू स्मारक येथे साजरा

लग्नाचे आमिष दाखवून अत्वयिन मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या तरूणाला न्यायालयाने आज दोषी ठरवले

बातमीदार - मतीन शेख
व्हिडीओ - मोहन मेस्त्री
Sakal Media Group is the largest independently owned Media Business in Maharashtra, India. Headquartered in Pune, Sakal operations span across newspapers, TV (SAAM TV), magazines, Internet, and Mobile. With a heritage of over 82 years Sakal Media Group Publishes the number 1 Marathi Newspaper in Maharashtra and also owns and operates its TV channel named SAAM TV.